Dainik Gomantak TV
Dainik Gomantak TV @GomantakDainik ·
गेल्‍या कित्येक दिवसांपासून फातोर्डा येथील वाहतूक सिग्नल्स कार्यरत नाहीत. त्यासाठी दोन लाख रुपयांचा खर्च येईल. जर एवढा निधीही नसेल तर पालिकेने स्वत:ला दिवाळखोर घोषित करावे. असे आमदार विजय सरदेसाई म्‍हणाले. #Margaomunicipality #Bankrupt #Dainikgomantak dainikgomantak.com/goa/margao-mun…
4