@NiteshNRane जी आपल्या भाषणात नेहमीच म्हणतात हे हिंदु राष्ट्र आहे. राणेजी या हिंदु राष्ट्रात हिंदु महिला सुरक्षित आहेत का.? खरात नंतर अजून एक भोंदू बाबा महिलेवर अत्याचार करत असल्याचा उघड झाला आहे. काय भूमिका असणार आपली यावर.?
जय श्रीराम.
#MNS #NiteshRane
@mnsreport9
@mnsadhikrut


2


