चाकणकर यांच्या राजीनाम्यावरून पक्षात दोन गट पडलेत.. राजीनामा घेऊ नये तस केलं तर तपासापूर्वीच त्यांना दोषी ठरवलं जाईल अशी एका गटाची भूमिका आहे.. तर, चाकणकर यांच्यामुळे पूर्ण पक्ष बदनाम होतोय त्यामुळं त्यांना पदावरून दूर कराव अशी दुसऱ्या गटाची भूमिका आहे.. काय होत पाहूच!
#Nashik