Solapur Varta
Solapur Varta @SolapurVarta ·
‘देशात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे मात्र…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • #Devendra_Fadnavis#Fuel_Management#No_Lockdown#India_Safe#Fuel_Prices#Global_Crisis#PM_Modi solapurvarta.in/fuel-crisis-cm…
‘देशात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे मात्र…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Solapur Varta

शेजारील देशांत इंधनामुळे आणीबाणी, पण भारतात काय स्थिती? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन साठा आणि लॉकडाऊनच्या चर्चांबाबत दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण. सविस्तर वाचा

From solapurvarta.in
20
Sheetal S Sheth
Sheetal S Sheth @SheetalSheth_ ·
Replying to @SheetalSheth_
मन्नकडवे येथे कुन्नमकुनगरा, चालीकरा, मृदुवनतारा व मानकडव येथील शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. संघटन अधिक बळकट करत प्रत्येक बूथ मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 🚩 #devendra_fadnavis #CMOMaharashtra #ravindrachavanofficial #ckbawankulel
1
14
Shubham Thakare
Shubham Thakare @Shubham29768683 ·
जब पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री थे, तब राज्य पर 2 लाख करोड़ का कर्ज था, आज यह 11 लाख करोड़ है, राज ठाकरे ने फडणवीस पर निशाना साधा. #PrithvirajChavan #RajThackeray #Devendra_Fadnavis share.google/wjYfMiRAoubFpZ…
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा...

पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज होतं. आज ते कर्ज 11 लाख कोटींवर गेलं असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

From marathi.abplive.com
12
मी शिवसैनिक🔥गिरीष चव्हाण,🔥बाळासाहेब ठाकरे समर्थक
मी शिवसैनिक🔥गिरीष चव्हाण,🔥बाळासाहेब ठाकरे समर्थक @Mi_Shivsainik ·
हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात घडतोय, ट्राफिक पोलिस चालकांकडून पैसे लुटतात. अशा पोलिसांना तात्काळ सेवेतून कायमस्वरूपी बरखास्त करून टाकले पाहिजे. #MaharashtraPolice #Devendra_Fadnavis @ShivSenaUBT_ @mnsadhikrut
7
66
2.9K
SridharChandra
SridharChandra @SridharchandraS ·
#maharashtraplanecrash #maharashtracivicpolls2026 #Devendra_Fadnavis #SanghiTraitors #HindutvaTerrorists #BJPDestroyedIndia #ModiHaiTohMumkinHai #ModiDisasterForIndia
Nehr_who? Nehr_who? @Nher_who ·
Maharashtra: After a BJP worker from Amravati had his ticket denied, he revealed the truth "Whenever riots happen,they are carried out through BJP workers & when it comes time to distribute tickets, leaders coming from outside and from other parties are given tickets" Shameful
16
Atul Save
Atul Save @save_atul ·
सौर ऊर्जेच्या क्षेत्रात नवी क्रांती लवकरच!! देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र ऊर्जा स्वावलंबनाकडे ठाम पाऊल टाकतोय.. #Devendra_Fadnavis #Solar_Energy #Renewable #Maharashtra
67
Sanjay Tyagi
Sanjay Tyagi @SanjayTyagiBJP2 ·
नगर निगम चुनावों में भाजपा–NDA–महाराष्ट्र महायुति की यह प्रचंड जीत, आदरणीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी के मार्गदर्शन और मुख्यमंत्री श्री #Devendra_Fadnavis जी के नेतृत्व में प्रदेश की जनता के अटूट विश्वास एवं महाराष्ट्र में निरन्तर विकास की है... #BMCElection2026
213
Atul Save
Atul Save @save_atul ·
छत्रपती संभाजीनगर येत्या काळात एक प्रमुख शहर म्हणून निश्चितच ओळखले जाणार आहे. औद्योगिक क्रांती आणि शहरातील विकासाची गती पाहता हे स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाईल हा विश्वास वाटतो!! #देवाभाऊ #देवेंद्र_फडणवीस #Devendra_fadnavis #Maharashtra
36