भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या तीन वर्षाचा कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्या मध्ये मा. आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांच्या नेतृत्वा मध्ये छत्रपती शिवाजीनगर मध्ये चांगले वातावरण झाले आहे त्याचा उल्लेख करताना.
#bjp #bjpshivajinagar #amdarsaheb👑
#siddarthshirole