SakalSports
SakalSports @SakalSports ·
Replying to @SakalSports
या अष्टपैलू कामगिरीमुळे तो एकाच कसोटीत 5 विकेट्स आणि शतक झळकावणारा इंग्लंडचा पहिला कर्णधार बनला. विशेष म्हणजे, त्याचे कसोटीतील 7 हजार धावाही पूर्ण झाल्या आहेत. तसेच, कसोटीत त्याच्या नावावर 299 विकेट्सची नोंद झाली आहे. #4thtest #testrecords #cricketupdates #latestupdates
10