तसं हे “सगळ्या स्त्रिया” किंवा “सगळे बाबा” यांच्यावर लागू होत नाही. पण जिथे अंधश्रद्धा + emotional vulnerability + manipulation एकत्र येतात, तिथे असे patterns दिसतात.
Spirituality वाईट नाही…..
पण blind trust धोकादायक आहे.
#Think #Question #StayAware
2
11




