अजितदादांच्या निधनाला शनिवारी(ता.28 मार्च) दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्याचदिवशी पुणे जिल्हा परिषद राज्यात 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत एक नंबर आली आहे.
#AjitPawar #NCP #PuneZP #BaramatiAccident
sarkarnama.esakal.com/pune/ajit-pawa…
Ajit Pawar News: नियतीचा खेळ..! एकीकडे अजितदादांच्या मृत्यूला दोन महिने पूर्ण, त्याचदिवशी पुणे...
Pune News: नियतीचा विचित्र योगायोग...राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ऐन जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावरच बारामती विमान दुर्
From sarkarnama.esakal.com 22




