महत्त्वाची सूचना: पुणे पासपोर्ट सेवा केंद्राचे नवीन ठिकाणी स्थलांतर !
पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र आता दिनांक ३० मार्च २०२६ पासून पाषाण येथे हलविण्यात येत आहे.
#puneupdates #passportseva #punenews #publicnotice #ncpsp
19
