Rajkaran
Rajkaran @Rajkaranaani ·
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! गेल्या काही दिवसांपासून असलेला गॅस टंचाईचा प्रश्न आता सुटला असून, शहरातील गॅस पुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला आहे. #PuneNews #GasSupply #PuneUpdate #LPGSupply #PudhariNews #GasShortageSolved #PuneCity #LPGUpdate #MaharashtraNews
2
muddyanchaawaz
muddyanchaawaz @MDadanchawada ·
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! गेल्या काही दिवसांपासून असलेला गॅस टंचाईचा प्रश्न आता सुटला असून, शहरातील गॅस पुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला आहे. #PuneNews #GasSupply #PuneUpdate #LPGSupply #PudhariNews #GasShortageSolved #PuneCity #LPGUpdate #MaharashtraNews
3
SakalMedia
SakalMedia @SakalMediaNews ·
esakal.com/pune/pune-gran… #PuneUpdate #PuneGrandChallenge #SchoolClosure #PMC #PuneTraffic #PuneToday #PuneEvents
Traffic restrictions imposed in Pune city as Pune Grand Challenge Tour Stage 4 leads to early closure of schools under PMC limits on January 23.
Pune Schools Closed : 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर स्टेज -4' ; २३ जानेवारीला महापालिका हद्दीतील सर्व शाळा...

Pune Grand Challenge Tour Stage 4 Traffic Impact : पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६च्या अनुषंगाने शुक्रवार २३ जानेवारी रोजी सरकारी व खासगी शाळा दुपारी १२ वाजेनंतर बंद

From esakal.com
135
Brijmohan Patil
Brijmohan Patil @brizpatil ·
#पुणे श्रमिक पत्रकार संघाचा ८६ वा वर्धापनदिन आज १७ डिसेंबर रोजी साजरा करत आहोत. यानिमित्त संध्याकाळी ५ ते रात्री ८. ३० या दरम्यान स्नेहमेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी आपण नक्की उपस्थित राहावे ही नम्र विनंती. - ब्रिजमोहन पाटील, अध्यक्ष, पुणे श्रमिक पत्रकार संघ #pune #puneupdate
2
1
1.4K
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA )
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) @HargudayVeejay ·
भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारतातील सामाजिक सुधारणा चळवळींचे नेते शंकर त्र्यंबक दादा धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन... #worldnews #dailypost #puneupdate
12
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA )
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) @HargudayVeejay ·
सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुनी, पहिली शोधोनी अवघी तीर्थे... मोक्षदा एकादशी निमित्त आपणांस सर्वांना हार्दिक शुभेच्छा... #indianews #puneupdate #dailypost #worldnews #ekadashi
14