माणसांच्या गर्दीत 'माणूस' शोधायला शिकवणारी वपुंची लेखणी आजही आपल्याला जगण्याचं बळ देते. शब्दांचा किमयागार आणि महाराष्ट्राचे लाडके कथाकार व.पु. काळे यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
#MarathiQuotes #MarathiBooks #MarathiCulture #Sahityik #LegendaryWriter

2
6
42

