मराठी निर्भीड बातम्या
मराठी निर्भीड बातम्या @mnbnewslive ·
महासभेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह;लाईव्ह बंदीला भाजप नगरसेविका नीला सोन्स यांचा विरोध. “जहाँ कैमरा बंद, वहाँ पारदर्शिता बंद” “पत्रकारों पर पहरा, लोकतंत्र पर खतरा” #mirabhyander #transprancy #MBMC #MBVVPolice #CMOMaharashtra #Loktantra #Lokshahi #live #mnbnews
1
6
Navarashtra
Navarashtra @navarashtra ·
MUMBAI : मिरा-भाईंदर महासभेत ‘LIVE’ बंद! कॅमेऱ्यांवर बंदीमुळे मोठा वाद | NAVARASHTRA #Mumbai #MiraBhayandar #MBMC #MumbaiNews
25
Navarashtra
Navarashtra @navarashtra ·
Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला? अर्थसंकल्पीय महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; भाजपवर टीका #MiraBhayandar #MBMC #MiraBhayandarNews #MumbaiNews navarashtra.com/maharashtra/th…
Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला? अर्थसंकल्पीय महासभेत पत्रकारांना...

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २०२६-२७ अर्थसंकल्पीय महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी. सुरक्षा रक्षकांचा गराडा आणि सत्ताधाऱ्यांवर दडपशाहीचे आरोप. लोकशाहीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह?

From navarashtra.com
20
CITY NEWS MUMBAI
CITY NEWS MUMBAI @citynewsmumbai1 ·
एमबीएमसी महासभा की शूटिंग बंद, विज्ञापन नीति पर उठा सवाल; ठाणे के अलावा अन्य मनपाओं में 10–15 अखबारों को मिलता है विज्ञापन #MBMC #MiraBhayandar #MiraRoadNews #BhayandarNews #LocalNews #MunicipalCorporation #AdvertisementPolicy #ThaneNews #MaharashtraNews #CityNewsMumbai #MiraBhanadarNews#MiraBhayandarUpdate
1
22
My_MBMC
My_MBMC @My_MBMC ·
मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या मालमत्तेचा कर वेळेत व पूर्णपणे भरा. घरबसल्या MyMBMC App किंवा mbmc.gov.in द्वारे सुरक्षित, सुलभ व जलद पद्धतीने कर भरणा करा आणि नागरी सेवांच्या उन्नतीत आपला सहभाग नोंदवा. #MBMC #PropertyTax
160
Akanksha Shankar Virkar
Akanksha Shankar Virkar @akanksha_virkar ·
एमबीएमसीचे फायर ब्रिगेड प्रमुख श्री. प्रकाश बोराडे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधण्यात आला व पुढील कामकाजासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. #MBMC #PrakashBoradeJi #FireBrigade #MiraBhayandar #AkankshaVirkar
14
My_MBMC
My_MBMC @My_MBMC ·
Replying to @My_MBMC
👉 सर्व नागरिकांनी संबंधित दरांची नोंद घेऊन, प्रलंबित/नवीन कर आकारणीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. #MBMC #PublicNotice #PropertyTax #Mirabhayandar (2/2)
276
My_MBMC
My_MBMC @My_MBMC ·
Replying to @My_MBMC
काशिमीरा, मिरा रोड (पूर्व) येथील प्लेझंट पार्क व मुन्शी कंपाऊंड परिसरात लागलेल्या भीषण आगीच्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. #MBMC #Mirabhayandar #FireIncident #PublicSafety #OnGroundInspection (२/२)
115
My_MBMC
My_MBMC @My_MBMC ·
Replying to @My_MBMC
भागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर निवारण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. #MBMC #PreMonsoonPreparation #DrainCleaning (4/4)
45
SANJAY VERMA
SANJAY VERMA @SanjayV46616318 ·
मीरा भाईंदर महानगरपालिका के अधिकारियों द्वारा अवैध निर्माणपर कोई कार्रवाई नहीं । 👉 यह सिर्फ लापरवाही नहीं… 👉 यह सिस्टम की सच्चाई दिखाता है चुप्पी = मिलिभगत? जांच और कार्रवाई हो@। @narendramodi #MBMC #IllegalConstruction #Corruptio@n @My_MBMC@mieknathshind@e @CMOMaharashtrry
18