साखर, मैद्याचा वापर न करता वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा पौष्टिक वड्या, थकवा- अशक्तपणा होईल गायब
#RagiRecipe #HealthySnacks #NoSugar #NoMaida #HealthyEating
navarashtra.com/lifestyle/how-…
साखर, मैद्याचा वापर न करता वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा पौष्टिक वड्या, थकवा- अशक्तपणा होईल गायब...
नाचणी शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी नाचणीचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया नाचणीच्या वड्या बनवण्याची रेसिपी.
From navarashtra.com 3














