SakalMedia
SakalMedia @SakalMediaNews ·
बऱ्याचदा व्हाट्सअ‍ॅप ग्रुप व्हिडिओ कॉल करताना आपल्याला एखाद्या मित्राला ऍड करायचं नसतं. अश्यावेळी आपल्याला त्याला सुद्धा ऍड करावंच लागतं. पण आता असं करावं लागणार नाही. कसं? जाणून घ्या सविस्तर! #Whatsapp #WhatsappVideoCall #GroupVideoCall #Call #Update #Feature
398