'धुरंधर 2' या चित्रपटाचा उल्लेख आता शिक्षण क्षेत्रात झाल्याचेही पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर अकाउंट्सच्या पेपरचा फोटो व्हायरल होत आहे. यातून पेपरमध्ये धुरंधर चित्रपटातील रेहमान डकैत, हमजा अली मजारी या पात्रांचा वापर केल्याचा दिसते.
#Dhurandhar2 #Viral #ExamPaper YS46


2
287








