विशेष स्वच्छता मोहीम 🚮
📷 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील दादर परिसरात आज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. घनकचरा विभागाचे अधिकारी आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.��
#CleanMumbai #CleanlinessDriDdK
🏥बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित प्रमुख रूग्णालये आणि उपनगरीय रूग्णालये याठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि अधिकारी वर्ग या मोहिमेसाठी सहभागी झाले आहेत. या स्वच्छता मोहिमेची चित्रफीत...
#mybmcupdates
#cleanmumbai
#CleanlinessDrivev
विशेष स्वच्छता मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एम/पश्चिम' विभागातील चेंबूर येथील माँ सर्वसाधारण रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
#CleanlinessDrive#MyBMCUpdate#स्वच्छमुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'आर/उत्तर' विभागातील दहिसर येथील नवगाव आरोग्य केंद्र रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
#CleanlinessDrive#स्वच्छमुंबई#MybmcUpdates
विशेष स्वच्छता मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'आर/दक्षिण' विभागातील कांदिवली येथील चारकोप सेक्टर १ आरोग्य केंद्र रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
#CleanlinessDrive#स्वच्छमुंबई
विशेष स्वच्छता मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'आर/दक्षिण' विभागातील कांदिवली येथील बाबरेकर नगर आरोग्य केंद्र रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

📷 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील धारावी परिसरात आज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. घनकचरा विभागाचे अधिकारी आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.��
#CleanMumbai #CleanlinessDrijyV