Aashiya Sone
Aashiya Sone @AashiyaSon20909 ·
BMC दरवर्षी सुमारे ₹150 कोटी खर्च करून ही सामग्री टेंडरद्वारे खरेदी करत होती. गेल्या अनेक वर्षांपासून या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार, महाग दर आणि गैरव्यवहार होत असे आता याला आळा बसणार. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री @Dev Fadnavis जी आणि भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम जी #CleanU
1