कोल्हापूर जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या वाटपावर अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य यांना महत्त्वाच्या समित्या देत सत्तासंतुलन साधण्याचा प्रयत्न झाला असला तरी, या पदांसाठी इच्छुकांमध्ये अद्याप चुरस #zp esakal.com/paschim-mahara…
142

