गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली. इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत? अर्थमंंत्र्यांनी उत्तर द्यावं : दीपेंद्र सिंग हुडा, काँग्रेस खासदार
#Congress #DipendraSingh #politic #MarathiNews

63 Reposts 422 Likes 2 Bookmarks
6
63
422
6.1K