''लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी अलिबाग येथे वकील प्रवीण ठाकूर यांची भेट झाली होती. त्यावेळी प्रवीण वाहनाचा दरवाजा बंद करताना माझ्या अंगठ्याला जखम झाली.' सुनील तटकरे यांनी बोटाच्या जखमेबाबत केला खुलासा
.
.
.
#suniltatkare #LokSabhaElection #InjuryUpdate #PoliticalNews#alibagincident

1 Likes
1
263