Sanjay Rathod
Sanjay Rathod @SanjayDRathods
काल माहूरगड येथे पैनगंगा नदीवरील शक्तिपीठ बंधाऱ्याच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून विकासकामांसाठी कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला व नागरिकांशी संवाद साधला. #Maharashtra #maharashtradevelopment #developmentprojects #waterconservation #SWCMinister
· 84 Views
2 Reposts 4 Likes
2
84