Bol Maharashtra Bol
Bol Maharashtra Bol @Maharashtra_Bol
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास SC/ST आरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत. या निर्णयामुळे धर्मांतर आणि आरक्षणाच्या निकषांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. #SupremeCourt #ReservationPolicy #SCST #ChristianConversion #IndiaLaw
· 10 Views
10