आज आमच्यी चहाची टपरी बंद.. गॅस नाही. lockdown सरकारनेच घोषित केल्यावर लागतो असे नव्हे तर दुकानदार अर्थात हॉटेल व्यावसायिकांनी आताच घोषित केला आहे. लढाई कुणाची आणि झळ कुणाला... #Lockdown
· 57 Views
2 Likes
57